Lastet News

  • सहावी पुण्यतिथी

    सहावी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सोहळा Click here
  • पाचवी पुण्यतिथी

    पाचवी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सोहळा संपन्न. Click here

परमपूज्य श्री. दाविद महाराजांची अष्ट वचने

  • 1. अन्नदान करा.

    भुकेल्याला नेहमी अन्न द्या.

  • 2. सर्वत्र " मी " ला पहा.

    कुणाचीही निंदा करताना, त्याच्या जागी स्वत:ला बघा. ( म्हणजे तुमच्या तोंडून परनिंदा होणार नाही ).

  • 3. Keep me Outright.

    आपल्या इष्टदेवाला पूर्णपणे शरण जा.

  • 4. नेहमी प्रार्थना करा.

    कधीही कुठेही प्रार्थना करा. सोवळ्या ओवळ्यांच्या नादी न लागता जेव्हा मनात येईल भगवंताचं नाव घेत रहा.

  • 5. Wake me up before cock arise.

    सकाळी १ ते ४ हि वेळ संतांच्या स्मरणाची वेळ आहे. त्यात नामस्मरण केल्याने अधिक लाभ होतो.

  • 6. नेहमी Yourself मध्ये रहा.

    भगवंताला अंत:करणात शोधा .

  • 7. 24 hours I am with you.

    जो माझे नित्य स्मरण करेल त्याच्या मागे मी खंबीर पणे उभा आहे.

  • 8. दाविद from शास्त्र.

    वेदांताचे सार घनीभूत होऊन या भूतलावर मानवाच्या उद्धारासाठी मी आलोय.